Delhi School Bomb : दिल्लीतील जवळपास 80 शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी
abp majha web team
Updated at:
01 May 2024 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi School Bomb : दिल्लीतील जवळपास 80 शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी दिल्लीतील 80 शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. तर द्वारकातील दिल्ली पब्लिक स्कूल, मयूर विहारच्या मदर मेरी, दिल्लीच्या संस्कृती स्कूल, नोएडाच्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचं बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांचा परिसर रिकामा करण्यात आला असून शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.