Same Sex Marriage : समलैगिंग विवाहाच्या मुद्यावर आज सुनावणी,केंद्र सरकारने 2 आठवड्यांचा वेळ मागितला
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमलैंगिक विवाहांच्या मुद्यावर केंद्र सरकारने दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आज सुनावणी स्थगित करावी अशी विनंती केंद्र सरकारने केली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील उपलब्ध नसल्याने दोन आठवड्यांचा वेळ आणखी मिळावा ही विनंती कोर्टाला करण्यात आलीये.. दरम्यान यावर आज सुनावणीची शक्यता आहे.