Delhi Republic Day: अटारी सीमेवर बिटींग द रिट्रिटचा थरार ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 10:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत राजपथावर संचलन पार पडलं यावेळी युद्धातील शस्रे, रणगाडे यांचं संचलन करण्यात आलं. या रणगाड्यांनी भारत-पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.