परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा सवोच्च न्यायालयाचा सल्ला
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रामध्ये परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले होते. पत्रातील त्या आरोपांची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.