Delhi : हनुमान चालिसा वाचण्यासाठी हिंदू संघटना कुतुबमिनारच्या दिशेनं ABP Majha

 हनुमान चालिसा वाचण्यासाठी हिंदू संघटना कुतुबमिनारच्या दिशेनं,  दिल्लीतील कुतुबमिनार हा विष्णू स्तंभ असल्याचा हिंदू संघटनांचा दावा,  हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्याची संघटनांची मागणी ,  युनायटेड हिंदू फ्रंट आणि राष्ट्रवादी शिवसेना या संघटनांचं आंदोलन

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola