Budget Session | सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार, विरोधकांकडून सहकार्य अपेक्षित : पंतप्रधान

Continues below advertisement
Budget Session | सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी  दिलं. तसंच त्यांनी विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram