Rahul Gandhi | '... तर मोदी ताजमहल'ही विकतील : राहुल गांधी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून राहुल गांधीनी मोदी सराकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारने इंडियन ऑईल, एअर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, रेल्वे, एनर्जी, सगळं विकलं असून एक दिवस ताजमहलही विकायला काढतील या भाषेत त्यांनी निशाणा साधला.