
Ayodhya Ram mandir उभारणीसाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीची स्थापना : पंतप्रधान | ABP Majha
Continues below advertisement
अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली जाणार आहे. या समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश असेल विशेष म्हणजे यात कुठल्याही राजकीय व्यक्तीला स्थान देण्यात येणार नाही. या ट्रस्टमध्ये एका दलित व्यक्तीचाही समावेश असणार आहे. अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन दिलीय.
Continues below advertisement