Personal Data Protection Bill | खासगी डेटा सुरक्षा विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी | ABP Majha

केंद्र सरकारनं इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला दिलासा देणारा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत खासगी डेटा सुरक्षा विधेयकालाही आज मंजुरी देण्यात आली आहे.  त्यामुळे आता लवकरच हे बिलही संसदेत मंजुरीसाठी मांडण्यात येईल. या विधेयकामुळे डेटा चोरी करणाऱ्या कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola