Pegasus च्या मुद्यावरून विरोधकांचा केंद्र सरकारवर घणाघात
पैगॅसस सरकारने विकत घेतलं का असा सवाल राहुल गांधींनी थेट मोदी सरकारला केला आहे. पेगासस प्रकरणावरून विरोधकांची सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आहे.