Delhi New CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार ?
abp majha web team
Updated at:
22 Mar 2024 05:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi New CM : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार ? केजरीवाल यांना जर मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं तर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार याची चर्चा देखील सुरू झाली आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्लीच्या शिक्षणमंत्री अतिशी आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांची नावं चर्चेत आहेत. आतिशी आणि भारद्वाच यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याचं श्रेय देखील आतिशी यांचं आहे. मात्र या दोघांची पक्षावर किती पकड राहील हे आता सांगता येणं कठीण आहे.