Delhi Mumbai Highway : देशातील सर्वात जास्त लांबीच्या दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्या लोकार्पण

देशातील सर्वात जास्त लांबीच्या दिल्ली-मुंबई महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या लोकार्पण करण्यात येणार आहे... लोकार्पणापूर्वी या महामार्गाची विहंगम दृश्य समोर आली आहेत... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे ड्रोन व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केलेत... या महामार्गामुळे मुुंबई ते दिल्ली अंतर अवघ्या १२ तासात पार करणं शक्य होणार आहे.... देशातील पाच राज्यांमधून हा महामार्ग जाणार असून राजस्थानच्या दौसापर्यंतच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola