Modi Govt | नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट; खात्यांमध्ये जमा होणार 11 हजार कोटी रूपये | ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 11 हजार कोटी रूपये ट्रान्सफर करणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहेत. कर्नाटकमधील तुमकूरमध्ये आयोजित एका समारंभात पंतप्रधान देशभरातील वर्षाकाठी 2000 रुपयांचे तीन हप्ते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करणार आहेत.
Continues below advertisement