New Delhi Pollution : देशाची राजधानी प्रदूषणाच्या विळख्यात, प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावणार ?
देशाची राजधानी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची वेळ येतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आज सुप्रीम कोर्टानं या सगळ्याची गंभीर दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारचेही कान उपटले आहेत. पाहुयात याचा आढावा घेणारा सविस्तर रिपोर्ट..
Tags :
Delhi Pollution SC On Delhi Pollution Delhi Pollution Lockdown Supreme Court On Delhi Pollution