दिल्लीत जमावबंदी असतानाही मरकजमध्ये शेकडोजण उपस्थित होते. याचा व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.