Politics : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर भाजपला हादरा बसणार ?
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर भाजपला हादरा बसणार? देशातील महत्त्वाच्या राज्यात राजकीय उलथापालथीची शक्यता. ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांच्यासह भाजपचे 33 आमदार संपर्कात असल्याची चर्चा