Delhi | जामियातील दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात प्रियांका गांधींचं ठिय्या आंदोलन | ABP Majha
दिल्लीमधील जामिया विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईविरोधात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी निषेध व्यक्त केला असून इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए के अँटनी यांच्यासहित अनेक ज्येष्ठ नेतेही आंदोलनाला बसले होते.