Delhi : सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन, पुण्यातील 16 शास्त्रीय गायकांचा क्रार्यक्रम
abp majha web team
Updated at:
08 Sep 2022 05:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. त्यानिमित्ताने पुण्यातील १६ शास्त्रीय गायकांचा एका कार्यक्रम सादर होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत सुहास व्यास यांच्यासह इतर कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याच्यांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...