Delhi High Court:दर्डा पिता-पुत्रांच्या शिक्षेला स्थगिती,4वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती
Continues below advertisement
माजी खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा आणि उद्योगपती मनोजकुमार जयस्वाल यांना, कोळसा घोटाळा प्रकरणी झालेल्या चार वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने दिली स्थगिती.
Continues below advertisement