Central Vista Project : सेंट्रल विस्टा प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली, प्रकल्पाविरोधात याचिका करणाऱ्यांना एक लाखांचा दंडही ठोठावला 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram