काँग्रेसचे बडे नेते जितिन प्रसाद आज भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थिती करणार प्रवेश.