Jitin Prasad : उत्तर प्रदेश काँग्रेसचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेश
उत्तर प्रदेश काँग्रेसचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी भाजप प्रवेश केला आहे.