Delhi Flood : राजधानी दिल्ली जलमय, दोन दिवसांपासून दिल्लीकर जलकोंडीच्या विळख्यात

Continues below advertisement

यमुना नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दिल्लीत अनेक ठिकाणी जलकोंडी झालीय. यात ITO परिसराचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. राजधानी दिल्लीतील अनेक भाग जलमय झालेत. दोन दिवसांपासून दिल्लीकर जलकोंडीच्या विळख्यात अडकले असून दिल्ली ठप्प झालीय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram