Delhi Farmer Protest : उद्या शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार, दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त
abp majha web team
Updated at:
12 Feb 2024 10:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi Farmer Protest : उद्या शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार, दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त
विविध मागण्यांसाठी उद्या शेतकरी मोर्चा दिल्लीत धडकणार -------------- मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त -------------- बॅरिकेड्स लावून दिल्लीच्या सीमांवर पोलीस बंदोबस्त