Delhi Elections Result 2020 | 48 जागांपेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू : मनोज तिवारी | ABP Majha

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दिल्ली विधानसभेसाठी यंदा एकूण 672 उमेदवार मैदानात आहे, ज्यात 593 पुरुष आणि 79 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 62.59 टक्के मतदान झालं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola