Delhi Dry Day: दिल्ली सरकारने वर्षभरातील ड्राय डेची संख्या 3 वर आणली ABP Majha

राजधानी दिल्लीतील तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे. दिल्ली सरकारने ड्राय डेच्या दिवसांमध्ये मोठी कपात केली आहे. धार्मिक उत्सव, महान नेत्यांची पुण्यातिथी आणि जयंती मिळून वर्षभरात 21 ड्राय डे होते. या दिवशी दारु विक्री आणि दारु पिण्यावर प्रतिबंध होता. पण आता दिल्ली सरकारने 2022 मधील ड्राय डेच्या संख्येत घट करुन तळीरामांना खुशखबर दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola