Corona | गेल्या 24 तासात देशभरात 36 लाख लसींचा पुरवठा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2021 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 24 तासात देशभरात 36 लाख लसींचा पुरवठा केला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.