PM Modi Book | शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा जयभगवान गोयल यांचा हेतू नाही : श्याम जाजू | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2020 02:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही असं भाजप नेते श्याम जाजू यांनी म्हटलं आहे. जयभगवान गोयल यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. जे शीर्षक आहे त्यात तीळमात्र शंका घेण्यासारखं काही नाही, असंही जाजू म्हणाले.