Sachin Pilot | सचिन पायलट यांचा भाजपवासी उल्लेख करणाऱ्या काँग्रेस नेते पी एन पुनिया यांची कोलांटउडी

Continues below advertisement
राजस्थानमध्ये बंडाचं निशाण फडकवणाऱ्या सचिन पायलट यांचा आधी भाजपवासी असा उल्लेख करणारे छत्तीसगडचे काँग्रेस प्रभारी पी एन पुनिया यांनी कोलांटउडी घेतली आहे. ज्योतिरादित्य शिंदेऐवजी सचिन पायलट यांचा उल्लेख केल्याची सारवासारव पुनिया यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram