Delhi CM Shinde To Meet PM Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजधानी दिल्लीतला मुक्काम लांबला आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे आज पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement