Delhi Blast near Israel Embassy : दिल्लीत इस्त्रायली दुतावासाजवळ स्फोट, यंत्रणांकडून तपास सुरु
Continues below advertisement
Delhi Blast near Israel Embassy : दिल्लीत इस्त्रायली दुतावासाजवळ स्फोट, यंत्रणांकडून तपास सुरु
इस्त्रायल दूतावासाजवळ जिथे मगाशी स्फोटसदृश्य आवाज झाला होता तिथे इस्रायलच्या राजदूतांना उद्देशून लिहिलेले पत्र पोलिसांना सापडले आहे.
Continues below advertisement