Ramswaroop Sharma | भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांची आत्महत्या
राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा (Ram Swaroop Sharma)यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.