Delhi Election 2020 | दिल्लीच्या प्रचारसभेत भाजप नेत्यांची भडकाऊ भाषणं | ABP Majha

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यात सध्या सीएएविरोधात आंदोलनाचा मुद्दा भाजप नेत्यांच्या भाषणांत आवर्जून केला जातोय...पाहूयात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी काय म्हटलंय ते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola