DelhiElection | दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षात प्रमुख लढत होणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण 672 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.