Arvind Kejriwal | 'मै अरविंद केजरीवाल...' अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

Continues below advertisement
अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी अरविंद केजरीवाल यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला दिल्लीकरांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram