India China Tensions | भारत-चीनमधील तणाव कायम, लष्कर प्रमुख एमएम नरवणे ईस्टर्न कमांड दौऱ्यावर
Continues below advertisement
गलवान खोऱ्यात 15-16 जून रोजी झालेल्या हिंसक झटापटीला दोन महिने उलटल्यानंतरही भारत-चीनमधील तणाव कायम आहे. ताणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख एम एम नरवणे ईस्टर्न सेक्टर दौऱ्यावर आहेत. अरुणाचल प्रदेशजवळच्या एलएसीवरील लष्करी तयारीचा आढावा घेणार आहेत.
Continues below advertisement