Crop Loan | पीकविमा काढायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार, मोदी सरकारचा निर्णय | ABP Majha
Continues below advertisement
आता देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी..पीक विमा काढायचा की नाही याचा निर्णय आता शेतकऱ्यांना घ्यायचा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी किसान क्रेडीट कार्ड योजनेतंर्गत कर्ज काढताना पीक विमा काढणं अनिवार्य होतं. मात्र आता पीक विमा शेतकऱ्यांसाठी वैकल्पिक असणार आहे. तसंच कोणत्याही विमा कंपन्यांबरोबर कमीत कमी 3 वर्षांसाठी करार करणं राज्य सरकारसाठी बंधनकारक असणार आहे..
Continues below advertisement