OBC reservation in Sainik Schools | सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी आता 27 टक्के आरक्षण

Continues below advertisement
 2021-22 शैक्षणिक सत्रापासून देशातील 31 सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ही काल ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. आर्मी ही एकमेव संस्था आहे जिथे आरक्षण लागू नाही. सैनिक स्कूलमध्ये 27 टक्के राखीव याचा अर्थ भावी अधिकार्‍यांसाठी अप्रत्यक्ष आरक्षण लागू होत आहे.  10% आर्थिक आरक्षण जेव्हा केंद्रात आलं तेव्हा ते लष्करात लागू होणार का? याची चर्चा होती. पण तेव्हाही लष्करानं स्पष्ट केलं होतं की ते लागू करणार नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram