PM Modi | कोरोनाची दुसरी लाट वेळीच रोखायला हवी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Continues below advertisement
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचं आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचं यश बेजबाबदारीत बदललं गेलं नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
Continues below advertisement
Tags :
PM Modi Coronavirus Coronavirus India Coronavirus Latest News Coronavirus Corona Cases In India Coronavirus