Maratha Reservation | मराठा आरक्षण सुनावणीचं वेळापत्रक ठरलं!

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयीन सुनावणीचं वेळापत्रत निश्चित करण्यात आलं. यानुसार 8,9 आणि 10 मार्चला याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद होणार आहे. तर, 12,15 आणि 16 मार्चला राज्य सरकार युक्तीवाद करेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola