Dark Net : 'डार्कनेट' सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Feb 2022 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'डार्कनेट' सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. देशाच्या विविध भागात छापेमारी करत NCB कडून २२ आरोपी गजाआड, आरोपींमध्ये ४ महिलांचा समावेश.