Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये भरधाव गाडीनं मिरवणुकीतील भाविकांना चिरडले; 4 जणांचा मृत्यू

Continues below advertisement

छत्तीसहगडच्या जशपूरमध्ये भरधाव कारन धार्मिक मिरवणुकीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असुन ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram