#Rajnikanth अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Apr 2021 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRajinikanth Dadasaheb Phalke Award : साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली आहे. 51 वा दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.