Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी व्यक्त केला शोक
abp majha web team
Updated at:
04 Sep 2022 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू, पालघर पोलिसांची माहिती. पालघरच्या चारोटी येथे सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन. २०१९ साली टाटा समूहाच्या प्रमुखपदी होते सायरस मिस्त्री