Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांना झटका, टाटांबरोबरच्या वादात याचिका फेटाळली ABP Majha

Continues below advertisement

सायरस मिस्त्री यांना झटका, टाटांबरोबरच्या वादात याचिका फेटाळली , सायरस मिस्त्री यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,  टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटवण्याच्या निर्णयाला दिलं होतं आव्हान , टाटांच्या बाजूनं दिलेल्या निकालानंतर केली होती पुनर्विचार याचिका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram