Cyclone Yaas : यास चक्रीवादळाचं अतितीव्र स्वरुप, लॅण्ड फॉलची प्रक्रिया सुरु
Continues below advertisement
Cyclone Yaas : यास वादळाचं अतितीव्र स्वरुप धारण केलं असून सकाळी नऊ वाजता लॅण्ड फॉलची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील जवळपास अकरा लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलण्यात आलं आहे.
Continues below advertisement