Coronavirus | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्यांदा 11 हजारापेक्षा अधिक वाढ
Continues below advertisement
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 20 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासांमध्ये सर्वाधिक 11 हजार 929 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासात सर्वाधिक 311 बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात आत्तापर्यंतची सर्वाधिक 11 हजार 929 ने वाढ झाली आहे. सलग चौथ्या दिवशी 300 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. तर दिवसभरात 8 हजार 50 रुग्ण बरे झाले आहेत.
Continues below advertisement