Covid 19 update: कोरोना काळात प्रभावी औषधांचा पुरेसा साठा करुन ठेवा, केंद्राचे सर्व राज्यांना आदेश ABP Majha
Continues below advertisement
ओमायक्रोनच्या शिरकावामुळे देशात कोरोनाच्या तिसऱया लाटेची भिती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संभाव्य तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले.
Continues below advertisement
Tags :
Corona Country Instructions Union Ministry Of Health Omycron Background Fear Shirkawa States And Union Territories Possible Combat