Remdesivir Injection : कोरोना उपचार पद्धतीतून रेमडेसिवीर वगळलं जाण्याची शक्यता
Continues below advertisement
Remdesivir Injection : कोरोना उपचार पद्धतीतून रेमडेसिवीर वगळलं जाण्याची शक्यता आहे. गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डीएस राणा यांनी तसे संकेत दिले आहेत. रेमडेसिवीरच्या वापरातून रुग्णांमध्ये चांगली सुधारणा होते हे कुठे सिद्ध झाले नाही, असं डॉ. राणा यांनी म्हटलं.
Continues below advertisement