Coronavirus | एअर इंडियाची तिकिट विक्री 30 एप्रिल पर्यंत बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत तिकिट बुकिंग बंद केली असून त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे काय निर्णय घेण्यात येईल याकडे आमचं लक्ष आहे.'